आमच्या गावातलं पक्या पारावर पत्ते खेळायचं आणि कायम जिंकायचं, गडी एकदा गोव्याला गेलं आणि कॅसिनोत जिंकून आलं, तेव्हापासून पक्याचा प्रकाशशेठ झाला. याच प्रकाशशेठच्या कानावर एक बातमी आली की, गोव्यासारखे कॅसिनो आता महाराष्ट्रातही सुरु होणार आहेत म्हणून. मग साहजिकच प्रश्न पडले हे कॅसिनो महाराष्ट्रात सुरु होऊ शकतात का ? भारतात कॅसिनो फक्त गोव्यातच आहेत का ? नदीतले कॅसिनो आणि जमिनीवरचे कॅसिनो याच्यात फरक काय असतो ? आणि गोव्यात कॅसिनोजची सुरुवात झाली तरी कशी ? प्रश्न अनेक असले तरी उत्तरं एकाच व्हिडीओतून मिळणार आहेत. मन लाऊन बघा.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: https://www.facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: https://twitter.com/bolbhidu
→ Instagram: https://www.instagram.com/bolbhidu.com/
→ Website: https://bolbhidu.com/
Relevant casino bonuses for “Goa Singapore Casinos”